अपूर्वा सामंत

मुख्य मजकुराकडे जा
सूचना
तक्रार नोंदणीसाठी वेबसाईटवरील फॉर्म वापराचौकशीसाठी संपर्क: +91 92268 96388योजनांची माहिती व अर्जासाठी आजच संपर्क साधा

फाउंडेशन

अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन

कोकणातील सुधारणा उपक्रमांसाठी स्वयंसेवकांची गरज आहे — तुमचा वेळ, कौशल्य व सहभाग बदल घडवू शकतो.

कोकणातील आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण व पर्यावरण सुधारणा उपक्रमांसाठी कार्यरत सामाजिक संस्था — स्वयंसेवकांच्या सहभागातून गावागावांत बदल घडवणे, हेच आमचे ध्येय.

कार्यक्षेत्र

युवा विकास

कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रोजगारक्षमता वाढवणारे उपक्रम.

महिला सक्षमीकरण

बचत गट, स्वयंरोजगार प्रशिक्षण व महिलांसाठी आरोग्य जनजागृती.

आरोग्य शिबिरे

मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे व रक्तदान मोहिमा गावोगावी.

क्रीडा उपक्रम

ग्रामीण भागातील युवकांसाठी क्रीडा स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरे.

शिक्षण साहाय्य

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मार्गदर्शन उपक्रम.

सामाजिक उपक्रम

स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण व आपत्कालीन मदत कार्य.

क्षणचित्रे

स्वयंसेवक नोंदणी

आजच स्वयंसेवक व्हा

नाव, गाव व स्वारस्य क्षेत्र भरून नोंदणी करा — आमची टीम लवकरच संपर्क साधेल.

स्वारस्य क्षेत्र निवडा

उपलब्धता