अपूर्वा सामंत

मुख्य मजकुराकडे जा
सूचना
तक्रार नोंदणीसाठी वेबसाईटवरील फॉर्म वापराचौकशीसाठी संपर्क: +91 92268 96388योजनांची माहिती व अर्जासाठी आजच संपर्क साधा

परिचय

जनतेत मिसळून, स्वतःच्या मेहनतीने घडलेलं नेतृत्व

युवा नेत्या — शिवसेना युवा सेना, राज्य कार्यकारिणी सदस्य

अपूर्वा सामंत

सद्य जबाबदारी

युवा नेत्या — शिवसेना युवा सेना, राज्य कार्यकारिणी सदस्य

कार्यक्षेत्र

लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघ

वैयक्तिक माहिती

25

कार्यपद्धती

लांजा-राजापूर मतदारसंघातील गावागावांत प्रत्यक्ष फिरून लोकांचे प्रश्न समजून घेणे, आणि त्यावर सातत्याने पाठपुरावा करणे — हीच अपूर्वा सामंत यांची ओळख आहे. निव्वळ राजकीय वारसा न मिरवता, त्यांनी स्वतःच्या मेहनतीतून, जनसामान्यांत मिसळून काम करणारं ‘युवा नेतृत्व’ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे.

२०२५ मध्ये शिवसेना युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीवर त्यांना संधी मिळाली — मतदारसंघाच्या पलीकडे राज्यस्तरीय जबाबदारी. युवक, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करताना, शिक्षण, आरोग्य व रोजगार या क्षेत्रांत विशेष लक्ष दिले जाते.

“राजकारण हे सत्तेसाठी नसून सेवेसाठी असावं.”

तळागाळातील प्रत्येक आवाजाला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न — हाच अपूर्वा सामंत यांचा दृष्टिकोन. त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू नेहमी तीन गोष्टींभोवती राहिला आहे:

शिक्षणआरोग्यरोजगार

प्रवास

  1. सुरुवात

    लांजा-राजापूर मतदारसंघात वडिलांसोबत तळागाळातील कामांमध्ये सक्रिय सहभाग.

  2. २०२५

    शिवसेना युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीवर मानाची संधी — राज्यस्तरीय जबाबदारी.

  3. आजपर्यंत

    जनसामान्यांचे प्रश्न समजून घेत, युवा व महिलांसाठी सातत्याने उपक्रम.