अपूर्वा सामंत

मुख्य मजकुराकडे जा
सूचना
तक्रार नोंदणीसाठी वेबसाईटवरील फॉर्म वापराचौकशीसाठी संपर्क: +91 92268 96388योजनांची माहिती व अर्जासाठी आजच संपर्क साधा

उपक्रम

क्षेत्रनिहाय राबवलेले उपक्रम

प्रत्येक उपक्रमामागे थेट जनसंपर्क

गावोगावी फिरून, थेट लोकांशी बोलून उभे राहिलेले उपक्रम — युवा विकासापासून आरोग्य शिबिरांपर्यंत. खालील क्षेत्रांनुसार फिल्टर करून प्रत्येक उपक्रमाची छायाचित्रे व माहिती पाहा.

००+

गावांमध्ये प्रत्यक्ष भेट

००+

युवा व महिला उपक्रम

००+

आरोग्य व रक्तदान शिबिरे

००००

युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य

क्षेत्रे

क्षेत्रानुसार पाहा

युवा विकास

कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रोजगारक्षमता वाढवणारे उपक्रम.

महिला सक्षमीकरण

बचत गट, स्वयंरोजगार प्रशिक्षण व महिलांसाठी आरोग्य जनजागृती.

आरोग्य शिबिरे

मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे व रक्तदान मोहिमा गावोगावी.

क्रीडा उपक्रम

ग्रामीण भागातील युवकांसाठी क्रीडा स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरे.

शिक्षण साहाय्य

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मार्गदर्शन उपक्रम.

सहभाग

तुमच्या भागात उपक्रम हवा आहे का?

कल्पना सुचवा किंवा एखाद्या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास थेट कळवा.

व्हॉट्सअॅपवर कळवा